Good Morning Marathi SMS

Good Morning Marathi SMS : morning messages के साथ साथ morning के और benefits यहाँ जानिये. दोस्तों morning में हमे morning walk हमे जरुर करना चाहिए क्यूंकि आज की life इतनी stressfull हो चुकी हैं की morning में late उठते हैं, breakfast किया और बस office चले जाते हैं, वहां पुरे दिन बस chair में बैठे रहते हैं, घर आते हैं, tv देखते हैं या कुछ ऐसा ही similar काम करते हैं और फिर so जाते हाँ खुद के लिए time ही नहीं मिल पाता और कोई physical exercise नहीं हो पाती इसी वजह से हमारा सारा food collect होते होते पेट में जमा हो जाता हैं, पेट साफ़ नहीं होता, हजारो तरीके की बीमारियों में फंसने का खतरा रहता हैं, और शरीर में जगह जगह चर्बी जमा होती जाती हैं. फिर जब हमारी चर्बी चारो ओर से बढ़ जाती हैं तो और fitness पर अगर ध्यान देना चाहते हैं तो तब भी हम उसमे सक्षम नहीं हो पाते. तो दोस्तों! morning walk बहुत ही अच्छा तरीका हैं खुद को fit रखने का, खुद को healthy रखने का और active रखने का.

 

 

‘निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….
!! शुभ सकाळ !!

यह भी पढ़े: Good Morning Images in Hindi

Ayushya samudra ahe,
hruday kinara ahe,
mitra mhanje lata ahe,
samudrat kit&#299 lata ahet tyala mahatva nahi,
kinaryala kiti sparsh kartat te mahatvache ahe.
Good Morning

 

 

Good Morning Marathi SMS

 

 

kokilechya manjul suranni,
fulanchya haluvar sugandhani
aani suryachya komal kirnanni,
hi sakal aapla swagat karat aahe.

 

 

 

 

 

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वारयाचीहळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ….
शुभ-प्रभात

 

 

 

 

 

आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात …

 

Also Check : Good Morning Quotes in Hindi

Good Morning Marathi SMS

 

 

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात

 

 

 

 

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
Good Morning

 

 

 

 

 

मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण….
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं…
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं …

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 

 

 

 

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि
शुभ सकाळ

 

 

Also Check : Good Morning SMS in Hindi

Good Morning Marathi SMS

 

रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 

 

 

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ

 

 

 

 

 

सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला….
मनातच राहिला…
सुप्रभात

 

 

 

Good Morning Marathi SMS

 

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

 

 

 

 

 

“हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कमी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्या दरी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा.”

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 

 

 

 

समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
शुभ सकाळ

 

Also Check : Quotes on Child Labour in Hindi

 

 

” भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ”

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… 🙂

 

 

Good Morning Marathi SMS

 

 

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.

 

 

 

 

 

*ओंजळीतली फुले*

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल
पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
|| सुप्रभात ||
तुमचा दिवस आनंदात जावो.

 

 

 

 

 

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!
शुभ सकाळ

 

 

 

 

 

देवाने आपल्याला काहीतरी दिलं
पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये,

तर देवाने आपल्याला खूप
काही दिलंय म्हणून मंदिरात जावे..

ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके
मोठे व्हा कि “भाग्यवान” या शब्दाचा
अर्थ तुमच्याकडे बघून समजेल..

शुभ सकाळ

Also Check : Some Important Things Not To Do On Facebook In Hindi

 

 

 

मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
।।आपला दिवस आनंदी जावो।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
good morning

 

 

Good Morning Marathi SMS

 

 

“सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओँजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला”…
“दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते”…!!!

“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..

*शुभ सकाळ*

 

Good Morning Wish Hindi | Sweet Good Morning SMS for Boyfriend | Gud Morning
SMS for Lover | Morning Love Quotes | Good Morning Marathi SMS | Good
Morning Photos with Quotes | Gud Morning Message for Love | Good Morning
Short SMS | Good Morning with Love | Special Morning Wishes | Good Morning
Wishes with Picture | Sweet Good Morning SMS for Boyfriend | Morning Wishes
Images | Gud Morning SMS for Lover | Morning Love Quotes | Good Morning Wish Hindi | Cute Good Morning Wishes | Sweet Morning Wishes | Good Morning
Photos with Quotes | Pic of Good Morning Wishes | Good Morning Thought
wallpaper

Share
Published by
Hind Patrika

Recent Posts

दशहरा पर निबंध |Dussehra in Hindi | Essay On Dussehra in Hindi

दशहरा पर निबंध  Essay On Dussehra in Hindi Essay On Dussehra in Hindi : हमारे भारत…

5 months ago

दिवाली पर निबंध | Deepawali in Hindi | Hindi Essay On Diwali

दिवाली पर निबंध  Hindi Essay On Diwali Diwali Essay in Hindi : हमारा समाज तयोहारों…

5 months ago

Vbet10 रिव्यु गाइड, बोनस और डिटेल्स | दिसंबर 2021 | Hind Patrika

Vbet10 एक ऑनलाइन कैसीनो और बैटिंग वेबसाइट है। यह वेबसाइट हाल में ही भारत में…

6 months ago

Fiji (Mini India) & Its Facts in Hindi | फिजी (मिनी इंडिया) और उसके रोचक तथ्य

Fiji (Mini India)        Fiji (Mini India) in Hindi :  आज के इस…

7 months ago

रानी लक्ष्मीबाई की जीवनी | झांसी का युद्ध और मृत्यु

रानी लक्ष्मीबाई | Jhansi Ki Rani in Hindi Jhansi Ki Rani in Hindi: देश की…

3 years ago

पर्यावरण पर निबंध

पर्यावरण पर निबंध | Environment in Hindi Environment in Hindi: पर्यावरण शब्द संस्कृत के दो…

3 years ago